Aarti Badade
अनेकदा १००% चार्जिंग असूनही फोनची बॅटरी झपाट्याने कमी होते; यावर काही सोप्या ट्रिक्स प्रभावी ठरतात.
Smartphone Battery Saving Tips
Sakal
ऑटो-सिंक सेटिंग सतत चालू असल्यास इंटरनेट आणि प्रोसेसरचा वापर होतो; त्यामुळे बॅकअप दिवसातून एकदाच सेट करा.
Smartphone Battery Saving Tips
Sakal
ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि एज लायटिंग दिसायला चांगले असले, तरी ते बॅटरी लवकर संपवतात; गरज नसल्यास हे बंद ठेवा.
Smartphone Battery Saving Tips
Sakal
हाय एक्यूरेसी लोकेशन मोड GPS, Wi-Fi आणि नेटवर्क वापरतो; बॅटरी वाचवण्यासाठी हा मोड सेटिंगमध्ये जाऊन बदला.
Smartphone Battery Saving Tips
Sakal
कीबोर्ड टच साऊंड आणि सिस्टम व्हायब्रेशन प्रोसेसरला वारंवार सक्रिय करतात; हे इफेक्ट्स बंद केल्यास बॅटरीची बचत होते.
Smartphone Battery Saving Tips
Sakal
बॅकग्राउंडमध्ये रिफ्रेश होणारे ॲप्स बॅटरी आणि RAM दोन्ही खर्च करतात; अनावश्यक ॲप्स 'डीप स्लीप' मोडमध्ये ठेवा.
Smartphone Battery Saving Tips
Sakal
ऑटो-ब्राइटनेस ऐवजी ब्राइटनेस मॅन्युअली सेट करा, कारण सेन्सर्सचा सतत वापर बॅटरीवर ताण देतो.
Smartphone Battery Saving Tips
Sakal
या ५ महत्त्वाच्या सेटिंग्स बदलल्यास, तुम्ही पॉवर बँकशिवाय तुमचा स्मार्टफोन दीर्घकाळ वापरू शकता.
Smartphone Battery Saving Tips
Sakal
Chandanaki Village Community Kitchen
Sakal