लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी काय करावे?

Saisimran Ghashi

आईचे दूध

नवजात बाळासाठी सर्वश्रेष्ठ; प्रत्येक २-३ तासांनी स्तनपान आवश्यक.

breastfeeding benefits | esakal

केळी

ऊर्जा, जीवनसत्त्वे व खनिजांनी भरलेली; घन अन्नाची चांगली सुरुवात.

Banana benefits for children | esakal

डाळी

६ महिन्यांनंतर डाळ सूप किंवा भातासोबत; फायबरयुक्त व पचण्यास सोपी.

Lentils benefits for children | esakal

सुकामेवा व बिया

बदाम, अक्रोड, चिया, काजू यांची पूड करून दुधात मिसळा.

Dry fruits and seeds benefits for children | esakal

दुग्धजन्य पदार्थ

तूप, दही, संपूर्ण दूध वजनवाढीस उपयुक्त.

Dairy products benefits for children | esakal

ओटमील

हे फायबरयुक्त असून दुधात शिजवून द्या.

Oatmeal benefits for children | esakal

पीनट बटर

फॅट व प्रथिनांनी भरलेले असते. ऍलर्जी तपासूनच वापर करा.

Peanut butter benefits for children | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

सतत तोंड येतंय? ही 5 आहेत ‘माऊथ कॅन्सर’ची सुरुवातीची लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष..

Mouth cancer warning signs and symptoms | esakal
येथे क्लिक करा