Saisimran Ghashi
सामान्य अल्सर लहान असतात व काही दिवसांत बरे होतात.
कॅन्सरचे फोड सहसा सपाट, पिवळसर-पांढरे किंवा राखाडी रंगाचे असतात.
एकाच वेळी अनेक फोड दिसल्यास आणि ते वेदनारहित असतील तर सतर्क राहावे.
अल्सरमधून सतत रक्त येणे आणि ते बरे न होणे हे गंभीर लक्षण आहे.
औषध घेतल्यानंतरही जखम न भरल्यास आणि चव जाण्याची तक्रार असल्यास धोका संभवतो.
फोडांची पोत बदलल्यास आणि गाल, मान किंवा जबड्यात सूज आल्यास त्वरित तपासणी आवश्यक आहे.
तोंडाच्या कॅन्सरमुळे दातांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.