Anushka Tapshalkar
थोड्या चुकीच्या साठवणीमुळे लिंबू पटकन सडतात. योग्य पद्धत वापरली तर ते आठवडे ताजे राहू शकतात.
Lemons Getting Stale Too Early
sakal
न धुतलेले, पूर्ण लिंबू थेट फ्रिजमध्ये ठेवल्यास ते 2 ते 3 आठवडे सहज टिकतात.
Keep Whole Lemons in Fridge
sakal
लिंबू एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवल्याने ओलावा कमी होतो आणि लिंबू घट्ट व ताजे राहतात.
Store in Airtight Container
sakal
लिंबू एका भांड्यात पाण्यात बुडवून फ्रिजमध्ये ठेवा. या पद्धतीने ते महिनाभर टिकू शकतात.
Deep in Water
sakal
कापलेले लिंबू स्लाइस झिपलॉक पिशवीत घालून डीप फ्रीजरमध्ये ठेवा.
How to Store Cut Lemons
sakal
लिंबाचा रस काढून तो आईस ट्रेमध्ये किंवा डब्यात फ्रीजमध्ये ठेवल्यास दीर्घकाळ वापरता येतो.
Store Lemon Juice in Fridge
sakal
थोडी काळजी घेतली तर लिंबू जास्त काळ ताजे राहतात आणि अन्न वाया जाणेही टाळता येते.
Right Storage
sakal