पावसाळ्यात धोकादायक कीटक आणि साप घरात येऊ नयेत, यासाठी करा हे ५ सोपे उपाय

Monika Shinde

घरात कीटक आणि साप येतात का?

घरात कीटक आणि साप टाळण्यासाठी खालील ५ सोप्या उपाय करा आणि सुरक्षित रहा.

घर नेहमी स्वच्छ ठेवा

फक्त आवश्यक तेवढंच अन्न बनवा आणि कचरा लवकर फेकून द्या. स्वच्छता राखल्याने कीटक आणि साप घरापासून दूर राहतात.

जागा बंद करा

दरवाज्याखालील आणि भिंतींमधले सर्व छिद्रे नीट बंद करा. यामुळे साप आणि कीटक घरात येणार नाहीत.

घराभोवती साठलेला कचरा ठेवू नका

झाडं, लाकूड, कचरा किंवा उशिरा सुकलेल्या पानांचा साठा घराजवळ ठेवू नका. यामुळे साप आणि कीटक येण्याची शक्यता वाढते.

कीटकनाशकांचा वापर नियमित करा

घरात आणि अंगणात कीटकनाशकाचे योग्य स्प्रे करा. त्यामुळे कीटक आणि साप दूर राहतात.

तज्ञांशी संपर्क करा

साप किंवा विषारी कीटक दिसल्यास स्वतः हात लावू नका, तज्ञांना कॉल करा.

स्वाद आणि आरोग्य एकत्र! एअर फ्रायरमध्ये बनवा 'हे' 8 सुपर पदार्थ

येथे क्लिक करा