माठातलं पाणी थंड कसं ठेवायचं ?

सकाळ डिजिटल टीम

स्वच्छ

माठाची नियमित स्वच्छता ही पाण्याच्या थंडतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नारळाची शेंडी किंवा राख वापरून माठ स्वच्छ करा.

Clay Pot Water | esakal

ओले कापड

माठाभोवती ओले कापड गुंडाळल्यास बाष्पीभवनाची क्रिया वाढते आणि पाणी नैसर्गिक थंड राहते.

Clay Pot Water | esakal

माती

माठाभोवती माती किंवा वाळूचा थर ठेवल्यास थंडी टिकून राहते. ग्रामीण भागातील परंपरागत उपाय.

Clay Pot Water | esakal

काळा माठ

काळ्या रंगाचा माठ उष्णतेपासून संरक्षण करतो आणि पाणी अधिक काळ थंड ठेवतो.

Clay Pot Water | esakal

ऊन

थोडा वेळ माठ उन्हात ठेवल्यास बाह्य भागातून बाष्पीभवन होते व पाणी थंड होते. मात्र, फार वेळ उन्हात ठेवू नका.

Clay Pot Water | esakal

पाणी नियमित बदला

माठातील पाणी दररोज किंवा दोन दिवसांनी बदला. यामुळे पाणी स्वच्छ व थंड राहते.

Clay Pot Water | esakal

वाऱ्याची झुळूक

वाऱ्याची थोडीशी झुळूक असलेल्या ठिकाणी माठ ठेवल्यास बाष्पीभवन अधिक प्रभावी होते.

Clay Pot Water | esakal

थंडावा

माठाच्या छिद्रांमधून पाणी बाष्परूपात बाहेर पडते आणि या प्रक्रियेमुळे आतले पाणी थंड राहते हीच यामागील नैसर्गिक शास्त्रीय प्रक्रिया आहे.

Clay Pot Water | esakal

तरुण दिसण्यासाठी 8 उत्कृष्ट सुकामेवा

Dry Fruits | esakal
आणखी वाचा