Varsha Balhe
फ्रिज नसतानाही भाज्या ताज्या राहू शकतात! फक्त या सोप्या टिप्स फॉलो करा.
how to keep vegetables fresh
esakal
भाज्या आणताच धुवू नका ओलाव्यामुळे त्या लवकर खराब होतात.
how to keep vegetables fresh
esakal
कांदा आणि बटाटा वेगळे ठेवा एकत्र ठेवल्यास ते लवकर सडू शकतात.
how to keep vegetables fresh
esakal
हिरव्या भाज्या वर्तमानपत्रात गुंडाळा ओलावा शोषला जातो आणि भाज्या जास्त काळ ताज्या राहतात.
how to keep vegetables fresh
esakal
कोथिंबीर डब्यात + पेपर टॉवेल ही ट्रिक 4-5 दिवस ताजेपणा टिकवू शकते.
how to keep vegetables fresh
esakal
सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा थंड आणि सावलीची जागा निवडा.
how to keep vegetables fresh
esakal
प्लास्टिक पिशवीत बंद करू नका हवेची देवाणघेवाण झाली तर भाज्या जास्त टिकतात.
how to keep vegetables fresh
esakal
या सोप्या सवयींमुळे भाज्या 7 दिवसांपर्यंत फ्रेश राहू शकतात! पैसे आणि अन्न दोन्हीची बचत होते.
how to keep vegetables fresh
esakal
Why Do We Forget Dreams in the Morning?
esakal