रात्री पडलेली स्वप्ने सकाळी का विसरतो? शास्त्रज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण!

Varsha Balhe

स्वप्ने

रात्री आपल्याला अनेक स्वप्ने पडतात, पण सकाळी उठल्यावर ती आठवतच नाहीत.

Why Do We Forget Dreams in the Morning?

|

esakal

स्पष्ट

सर्वात जास्त आणि स्पष्ट स्वप्ने REM Sleep दरम्यान पडतात

Why Do We Forget Dreams in the Morning?

|

esakal

जागे

झोपेतून जागे होताना मेंदूमधील रसायनांची पातळी वेगाने बदलते.

Why Do We Forget Dreams in the Morning?

|

esakal

आठवणी

यामुळे स्वप्नांशी संबंधित आठवणी पूर्णपणे साठवल्या जात नाहीत.

Why Do We Forget Dreams in the Morning?

|

esakal

Why Do We Forget Dreams in the Morning?मेंदू

मेंदू अनेक स्वप्नांनामहत्त्वाची माहिती मानत नाही.

Why Do We Forget Dreams in the Morning?

|

esakal

अलार्म

अलार्ममुळे अचानक जाग आली तर स्वप्ने विसरण्याची शक्यता अधिक वाढते.

Why Do We Forget Dreams in the Morning?

|

esakal

काळ

उठल्याबरोबर स्वप्न लिहून ठेवल्यास ते जास्त काळ लक्षात राहू शकते.

Why Do We Forget Dreams in the Morning?

|

esakal

बहुतांश

म्हणूनच आपण रोज स्वप्ने पाहतो, पण त्यातील बहुतांश स्वप्ने काही मिनिटांतच विसरून जातो.

Why Do We Forget Dreams in the Morning?

|

esakal

महिलांच्या शर्टला खिसा का नसतो? यामागे आहे मोठे कारण

why women shirt Don't have pocket

|

esakal

येथे क्लिक करा