Anushka Tapshalkar
उन्हाळा सुरु झाला की एकदमच वातावरण बदलतं. तापमान वाढल्याने जास्त गरम व्हायला लागतं, जे बऱ्याचदा असाह्य होतं. त्यामुळे या काळात शरीर थंड कसं ठेवायचं हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो.
Summer
sakal
काही घरगुती उपाय केले तर हा होणारा त्रास टाळता येऊ शकतो.
Home Remedies
sakal
थंड पाण्यात एक चमचा गुलकंद घेतल्याने पोटसाफ व्हायला मदत होते आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तो अत्यंत प्रभावी ठरतो.
Gulkand
sakal
धने-जिरे पाणी पिल्याने पचनास मदत होते; जिरे पाचक असून धने लघवीतील जळजळ कमी करतात आणि त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.
Dhana-Jeera Water
sakal
साळीच्या लाह्यांचं पाणी पिल्याने उन्हामुळे आलेला थकवा कमी होतो आणि शरीराला ताजेतवानेपणा मिळतो.
Sali Lahya
sakal
सब्जा पाण्यात भिजवून नियमित ते पाणी प्यायलं, तर अॅसिडिटी नियंत्रणात राहते आणि शरीरातील उष्णता कमी होते.
Chia Seeds Water
माठातील पाण्यात वाळा घालून पिल्याने मधुर रसयुक्त वाळ्याचे गुण शरीरातील उष्णता कमी करण्यात मदत करतात.
Wala
sakal
What Happens if We Drink Fennel Water for 30 Days
skal