Monika Shinde
मेंदू निरोगी ठेवणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. चला, जाणून घेऊया की आपला मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवे.
संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. जसे की फळ-भाज्या,आणि कडधान्य खा आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स असलेले पदार्थ आपल्याला मेंदूला चांगले पोषण देतात.
रोज 30 मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि मेंदूला आवश्यक पोषण मिळेल.
मेंदूला आव्हान देणारे खेळ केला, जसे की पझल्स सोडवणे, वाचन, नवीन गोष्टी शिकणे. हे तुमच्या मेंदूला ताजेतवाने ठेवते.
रोज किमान 7-8 तास झोपणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमच माईंड रिलॅक्स राहते.
जास्त प्रमाणत मद्यपान किंवा धूम्रपान करण्यामुळे शरीराला हानी होऊ शकते. म्हणून या गोष्टी टाळणे आवश्यक आहे.