तुमचं नातं खरंच हेल्दी आहे का? ‘हे’ ७ सिग्नल्स देतील उत्तर!

Anushka Tapshalkar

आदर कायम राहतो

वाद झाले तरी एकमेकांशी आदराने वागणं हे हेल्दी रिलेशनशिपचं मोठं चिन्ह आहे.

Signs of a Healthy Relationship

|

sakal

मतभेद स्वीकारले जातात

सगळ्या गोष्टींवर सहमत असणं गरजेचं नाही—“Agree to Disagree” हीच खरी समज.Signs of a Healthy Relationship

Signs of a Healthy Relationship

|

sakal

नात्यात दोघांचाही सहभाग असतो

चांगल्या-वाईट प्रत्येक दिवशी एकमेकांसाठी उभं राहणं म्हणजे खरं कमिटमेंट.

Signs of a Healthy Relationship

|

sakal

तुम्ही स्वतःसारखे राहू शकता

समोरच्यापुढे काहीही लपवावं लागत नाही—हीच रिलेशनशिपची खरी ताकद.

Signs of a Healthy Relationship

|

sakal

जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जातात

घरकाम असो किंवा इतर जबाबदाऱ्या—दोघेही समान सहभाग घेतात.

Signs of a Healthy Relationship

|

sakal

वैयक्तिक स्पेसचा आदर केला जातो

एकत्र राहूनही स्वतःसाठी वेळ आणि स्पेस मिळणं खूप महत्त्वाचं आहे.

Signs of a Healthy Relationship

|

sakal

एकमेकांमुळे तुम्ही चांगले बनता

तुमचा पार्टनर तुम्हाला पुढे जाण्यास, वाढण्यास प्रेरणा देतो—हेच हेल्दी नातं.

Signs of a Healthy Relationship

|

sakal

लाईमलाईटमध्ये स्टार्स, पण नात्यात साधेपणा! मजबूत रिलेशनशिपसाठी यामी-आदित्य पाळतात 'हे' 4 नियम

Relationship lessons to learn from Yami Gautam and Aditya Dhar

|

sakal

आणखी वाचा