तुमचा मोबाईल हॅक झाल्याचे 'हे' 2 अलर्ट! चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर क्षणात सगळं संपेल..

Saisimran Ghashi

फोन स्लो होणे

तुमचा फोन अचानक खूप स्लो झाला आणि नवीन अॅप्स इन्स्टॉल केले नसतील, तर हॅकिंगचा धोका असू शकतो.

sakal

इंटरनेट डेटा लवकर संपणे

कोणतेही कारण नसताना इंटरनेट डेटा जलद संपत असेल, तर मालवेअर तुमची माहिती चोरत असण्याची शक्यता आहे.

sakal

बॅटरी जलद डिस्चार्ज होणे

बॅकग्राउंडमध्ये अनावश्यक प्रक्रिया चालू असल्याने बॅटरी लवकर संपणे हे हॅकिंगचे लक्षण आहे.

sakal

अज्ञात संदेश किंवा कॉल्स

तुमच्या नंबरवरून अनोळखी संदेश किंवा कॉल्स जात असतील, तर फोन हॅक झाल्याची शक्यता आहे.

sakal

फोन हँग किंवा रीस्टार्ट होणे

फोन वारंवार हँग होणे, आपोआप रीस्टार्ट होणे किंवा अॅप्स उघडणे/बंद होणे हे धोक्याचे संकेत आहेत.

sakal

अनोळखी अॅप्स आढळणे

तुम्ही इन्स्टॉल न केलेले अॅप्स फोनमध्ये दिसल्यास, हे हॅकिंगचा परिणाम असू शकते.

sakal

सोशल मीडिया अकाउंटमधील बदल

सोशल मीडिया किंवा ईमेल अकाउंटमधून वारंवार लॉगआउट होणे किंवा विचित्र सूचना येणे हे हॅकिंगचे लक्षण आहे.

sakal

अधिकृत अॅप स्टोअर वापरा

केवळ गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरूनच अॅप्स डाउनलोड करा, थर्ड-पार्टी साइट्स टाळा.

sakal

संशयास्पद लिंक्स टाळा

ईमेल, मेसेज किंवा सोशल मीडियावरील संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा आणि विश्वसनीय अँटीव्हायरस अॅप वापरा.

sakal

सतत कणकणी येऊन आजारी पडताय? मग खा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे 'हे' 3 पदार्थ..

esakal
येथे क्लिक करा