सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी काय करावं?

Saisimran Ghashi

तरुण आणि आकर्षक

तरुण आणि आकर्षक दिसण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करत असतात ज्यात कपडे, स्कीन केअर यावर पैसे खर्च करतात.

how to look young beautiful naturally | esakal

नॅच्युरल सिक्रेट

पण नैसर्गिकरित्या सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी स्त्री आणि पुरुषांकरिता एक सिक्रेट आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

how to look young naturally | esakal

त्वचेची काळजी

नियमितपणे त्वचा स्वच्छ ठेवा, मॉइश्चरायझिंग करा आणि सनस्क्रीन वापरा. नैसर्गिक उत्पादने वापरणे अधिक चांगले असते.

skin care tips | esakal

पाणी प्या

शरीरातील हायड्रेशन राखण्यासाठी रोज किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे. हायड्रेशन मुळे त्वचा ताजीतवानी आणि तरुण दिसते.

drink maximum water to look young | esakal

आहार

फळे, भाज्या, आणि प्रथिनांचे सेवन करा. अंजीर, काजू, बदाम, पाणीपुरी यांसारख्या ड्रायफ्रूट्समुळे त्वचेला फायबर्स आणि पोषण मिळते.

best fruits to look young | esakal

योग आणि व्यायाम

नियमित योग किंवा व्यायाम केल्याने शरीराची रक्ताभिसरण सुधरते, जो शरीराला ताजेतवाने ठेवतो आणि चेहऱ्यावर चमक आणतो.

best yoga exercises to look young | esakal

योग्य झोप

7-8 तासांची गुणवत्ता झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

take proper sleep to look fresh beautiful | esakal

स्माइल

कोणत्याही गोष्टीला तुमच्या हसऱ्या चेहऱ्याने आणि आकर्षक व्हायब्रन्सने करा. स्माइल एक निसर्गदत्त सौंदर्य आहे.

smile makes personality attractive | esakal

केसांची काळजी

केस स्वच्छ ठेवा, योग्य तेल आणि शॅम्पू वापरा. केसांचे आरोग्य छान असले की व्यक्तिमत्व अधिक आकर्षक दिसते.

hair care tips | esakal

कमी झोपेमुळे डोळे कमजोर होऊन चष्मा लागतो का?

low eye vision problem | esakal
येथे क्लिक करा