Aarti Badade
तंदूरी चिकनचा स्मोकी फ्लेवर आणि बिर्याणीचा सुगंध यांचा मिलाफ म्हणजे 'चिकन तंदुरी बिर्याणी'.
Smoky Tandoori Biryani
Sakal
दही, आले-लसूण पेस्ट आणि तंदुरी मसाल्यात चिकन किमान ३० मिनिटे नीट मॅरीनेट करा.
Smoky Tandoori Biryani
Sakal
खडे मसाले घालून बासमती तांदूळ ७०-८०% शिजवून घ्या आणि त्यातील जास्तीचे पाणी काढून टाका.
Smoky Tandoori Biryani
Sakal
मॅरीनेट केलेले चिकन तंदूरमध्ये किंवा ग्रिल पॅनवर तेलाचा हात लावून खरपूस भाजून घ्या.
Smoky Tandoori Biryani
Sakal
तूप किंवा तेलात तमालपत्र, कांदा, टोमॅटो आणि गरम मसाले वापरून चविष्ट ग्रेव्ही तयार करा.
Smoky Tandoori Biryani
Sakal
भांड्यात मसाला, भात, तळलेला कांदा (बिरिस्ता), पुदिना आणि तंदुरी चिकनचे एकावर एक थर लावा.
Smoky Tandoori Biryani
sakal
भांड्याचे तोंड फॉइलने बंद करून मंद आचेवर १५-२० मिनिटे वाफ (दम) द्या, जेणेकरून फ्लेवर्स एकत्र होतील.
Smoky Tandoori Biryani
Sakal
वरून केशर दूध आणि कोथिंबीर पेरून ही चविष्ट बिर्याणी थंडगार रायत्यासोबत सर्व्ह करा.
Smoky Tandoori Biryani
Sakal
Nutritional secrets of mutton parts
Sakal