Aarti Badade
बीट आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवलेला लिप बाम ओठांना खोलवर पोषण देतो आणि त्यांचा नैसर्गिक गुलाबी रंग टिकवून ठेवतो.
Beetroot Lip Balm
Sakal
हा नॅचरल लिप बाम बनवण्यासाठी १ बीट, १ छोटा चमचा खोबरेल किंवा बदाम तेल, व्हॅसलीन (किंवा बी-वॅक्स) आणि १ व्हिटॅमिन-ई कॅप्सूल लागते.
Beetroot Lip Balm
Sakal
प्रथम बीट स्वच्छ धुवून आणि सोलून किसून घ्यावे, त्यानंतर एका सुती कापडाच्या किंवा गाळणीच्या साहाय्याने बीटाचा शुद्ध रस काढून घ्यावा.
Beetroot Lip Balm
Sakal
एका छोट्या वाटीत खोबरेल तेल आणि व्हॅसलीन घेऊन, ती वाटी गरम पाण्याच्या भांड्यात ठेवून (Double boiler method) दोन्ही घटक व्यवस्थित वितळवून घ्यावेत.
Beetroot Lip Balm
Sakal
वितळलेल्या तेलाच्या कोमट मिश्रणात २ ते ३ चमचे बीटाचा ताजा रस आणि व्हिटॅमिन-ई कॅप्सूलचे तेल टाकून सर्व मिश्रण एकजीव करावे.
Beetroot Lip Balm
Sakal
तयार झालेले हे सुंदर गुलाबी मिश्रण एका स्वच्छ छोट्या डबीत काढून घ्यावे आणि ते घट्ट होण्यासाठी १ ते २ तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवावे.
Beetroot Lip Balm
Sakal
हा केमिकल्समुक्त घरगुती नॅचरल लिप बाम फ्रीजमध्ये सुरक्षितपणे साठवून ठेवल्यास १० ते १५ दिवसांपर्यंत अगदी उत्तम राहतो.
Beetroot Lip Balm
Sakal
Belly fat type 2 diabetes risk
Sakal