Apurva Kulkarni
चविष्ट आणि पारंपारिक साऊथ इंडियन रेसिपी 'चित्रान्न' तुम्हाला माहिती आहे का? तर एकदा नक्की ट्राय करा.
SOUTH INDIAN CHITRANNA
esakal
शिजलेला मोकळा भात, तेल , जिरे मोहरी, शेंगदाणे आणि डाळवे, उडीद डाळ, हळद, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, लिंबाचा रस, मीठ
LEMON RICE RECIPE,
esakal
सुरुवातीला कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी टाकून तडतडू द्या.
EASY RICE RECIPE,
esakal
त्यानंतर त्यात चणा डाळ, उडीद डाळ आणि शेंगदाणे टाकून खमंग परतून घ्या.
TRADITIONAL CHITRANNA
esakal
त्यानंतर त्या हिरवी मिरची, हळद, हिंग, हिरवी मिरची टाकून तळून घ्या.
RICE RECIPES
esakal
त्यानंतर शिजलेला भातात हा तयार केलेला मसाला टाकून एकजीव करुन घ्या.
TRADITIONAL FOOD
esakal
वरुन लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून सर्व हलक्या हाताने एकजीव करुन घ्या.
QUICK RECIPE,
esakal
त्यानंतर त्यात थोडीशी साखर आणि मीठ घालून वरून खोबऱ्याचा खीस भुरभरून घ्या.
LEMON RICE MARATHI
esakal
तयार आहे तुमचं साऊथ इंडियन चित्रान्न. एकदा नक्की ट्राय करा.
FOOD RECIPE
esakal
HOMEMADE CURRY
esakal