होळीच्या दिवशी आगीत 'या' गोष्टी अर्पण केल्यास आर्थिक अडचणी होतील दूर

पुजा बोनकिले

होळी

यंदा होळी 14 मार्चला साजरी केली जाणार आहे.

Holi 2025 | Sakal

होलिका दहन

तर होळीच्या आधी होलिका दहन केले जाते.

Holika Dahan 2025 | Sakal

आर्थिक समस्या

या होळीच्या आगीत कोणत्या वस्तू टाकल्यास आर्थिक समस्या दूर होतात हे जाणून घेऊया.

money | Sakal

विड्यांचे पाने

होळीच्या आगीत विड्यांच्या पानांना तूपात भिजवून अर्पण करावे.

paan | Sakal

नारळ

आर्थिक समस्या कमी करायच्या असतील तर होळी समोर नारळ फोडून टाकावे.

coconut | Sakal

कडुलिंबाची पाने

दहा कडुलिंबाची पाने, लवंग आणि कापूर चा तुकडा एकत्र करून आगीत टाका.

neem | Sakal

गहू आणि ज्वारी

होळीच्या अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते.

wheat | Sakal

चंदनाची लाकडे

होळीत चंदनाची लाकडे घालावीत यामुळे आर्थिक समस्या दूर होतात.

sandlwood | Sakal

महिलांच्या आहारात 'हे' सुपरफुड असलेच पाहिजेत

superfoods for women | Sakal
आणखी वाचा