Puja Bonkile
ओव्हन १८० डिगरी सेल्सियसवर प्री हिट करा किंवा कढईत मीठ घालून गरम करायला ठेवा.
egg muffins at home:
Sakal
आलं -लसून पेस्ट टाकून एक मिनिटे परता. नंतर टोमॅटो टाकून मऊ होईपर्यंत शिजवा.
egg muffins at home:
Sakal
नंतर एका भांड्यात अंडी फोडून चांगले फेटून घ्यावे.
egg muffins at home:
Sakal
नंतर त्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, घालून मिसळा.
egg muffins at home:
Sakal
शेवटी मीठ, मिरी पावडर, आवडते मसाले मिसळा.
egg muffins at home:
Sakal
मफिन मोल्डला तेल लावून त्यावर मिश्रण टाका.
egg muffins at home:
Sakal
कढईत २० मिनिटे झाकून शिजवा. थंड झाल्यावर मफिन काढावे आणि आस्वाद घ्यावा.
egg muffins at home:
Sakal
World Cancer Day 2026:
Sakal