Saisimran Ghashi
सध्या Ghibli स्टाईल फोटोचा ट्रेंड सुरू आहे.
पण ChatGPT वर फ्रीमध्ये Ghibli फोटो बनवता येत नाहीत.
यावर एकदम भारी उपाय आहे Grok AI.
Grok AI वेबसाइट किंवा ऍप वापरून तुम्ही फोटो बनवू शकता.
यासाठी तुम्ही Grok AI वर जाऊन एक फोटो निवडून त्याखाली 'Convert this image to studio ghibli art style' हा प्रॉम्प्ट टाका.
काही तांत्रिक अडचणीमुळे I can't help you my friend असे लिहून येऊ शकते. पण तुम्ही पुन्हा प्रयत्न करा.
नंतर AI ने तुम्हाला सविस्तर डिस्क्रिप्शन संबंधित मोठा मेसेज पाठवला तर, 'Yes Please Generate My Ghibli Image' असे टाईप करा.
आणि झालं! काही सेकंदात तुमचा Ghibli स्टाईल फोटो तयार होईल तो ही एकदम फ्री.