Saisimran Ghashi
सध्या Ghibli स्टाइल फोटो बनवायचा ट्रेंड सुरू आहे.
पण आज आम्ही तुम्हाला फ्री मध्ये Ghibli व्हिडिओ कसा बनवायचा ते सांगणार आहे.
Pix Verse. AI ही अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करा. त्यात इमेज टु व्हिडिओ ऑप्शन निवडा.
तुम्हाला जसा व्हिडिओ हवा आहे तसा प्रॉम्प्ट चॅटजीपीटीवर मराठीत टाका आणि ट्रान्सलेट इन इंग्लिश करून घ्या.
हा प्रॉम्प्ट या अॅपमध्ये निवडलेल्या फोटोमध्ये टाका आणि जनरेट व्हिडिओ पर्याय निवडा.
तीन डॉटवर क्लिककरून व्हिडिओ डाउनलोड आणि सेव्ह करा. वॉटरमार्क क्रॉप करा.
आणि झालं! काही सेकंदात तुमचा Ghibli व्हिडिओ तयार.
तुम्ही Ghibli व्हिडिओ Grok AI किंवा चॅटजीपीटी वर बनवू शकता पण हे ठराविक युजर्ससाठी उपलब्ध आहे.
ChatGPT वर जाऊन तुमचा फोटो निवडून त्याखाली प्रॉम्प्ट टाका. 10 फ्रेम तयार होतील.
Python वापरून हे फोटो एकत्र करू शकता व 5 FPS MP4 व्हिडिओ म्हणून सेव्ह केले जाऊ शकते.