पुजा बोनकिले
पनीरपासून विविध पदार्थ बनवले जातात. त्यात एक गार्लिक पनीर हा पदार्थ आहे.
गार्लिर पनीर कसा बनवावे हे जाणून घेऊया.
पनीर,लसून, कांदा, लाल तिखट, आल पेस्ट,व्हिनेगर,कॉर्न फ्लोर,साखर, काळे मिरी, तेल,हळद या गोष्टी लागतात.
सर्वात पहिले पॅनमध्ये तेल गरम करून जिर आणि कांदा घाला. चांगले भाजून घ्या.
यानंतर आल पेस्ट, लाल पेस्ट मिसळा.
थोड्या वेळा नंतर लाल तिखट, मीठ चांगले मिसळा.
व्हिनेगर आणि सोया मिसळा. नंतर पनीरचे चौकोणी तुकडे मिसळा.
नंतर एका बाउलमध्ये कॉर्न फ्लोर आणि पाणी घ्या आणि पनीरमध्ये मिसळा.
पनीरवर मसाले मिसळा आणि सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा. कोथिंबीर घालून सजावच करा.