ब्रेडपासून ते उरलेल्या चपातीपर्यंत, 15 मिनिटांत बनवा 'या' 5 प्रकारे गुलाब जामुन

पुजा बोनकिले

भारतीय मिठाई

भारतीय मिठाईमध्ये गुलाब जामुन सर्वात प्रसिद्ध आहे.

homemade Gulab Jamun, | Sakal

गुलाबजामुन

अनेक लोक बाजारातून पीठ आणून गुलाबजामुन बनतात.

homemade Gulab Jamun, | Sakal

हटके पद्धती कोणत्या

पण तुम्हाला घरीच कमी वेळेत स्वादिष्ट गुलाब जामुन बनवायचे असेल तर पुढील ५ मार्गांचा वापर करू शकता.

homemade Gulab Jamun, | Sakal

ब्रेड गुलाबजामुन

ब्रेड गुलाबजामुन बनवण्यासाठी सर्वात पहिले ब्रेड बारिक करावे, दुधात मळून घ्या. नंतर गोल गोळे बनवा, नंतर तेलात तळा आणि साखरेच्या पाकात टाका .

no maida sweets, | Sakal

उरलेल्या चपाती

चपातीपासून गुलाब जामुन बनवण्यासाठी सर्वात आधी चपात्या बारिक करून घ्यावे. नंतर त्यात दूध आणि साखर मिळून पीठ मळा . नंतर गोळे बनवा आणि तळून घ्या नंतर कोमट साखरेच्या पाकात टाका.

no maida sweets, | Sakal

रवा गुलाबजामुन

रवा दुधात मिसळावे चांगले शिजवा. नंतर तूप घाला. नंतर गोळे बनवा. तेलात तळा आणि नंतर साखरेच्या पाकात टाका.

no maida sweets, | Sakal

पनीर गुलाबजामुन

सर्वात पहिले पनीर चांगले बारिक करावे. नंतर मैदा आणि बेकिंग सोडा मिसळा. पीठ मऊ होउ द्या. नंतर गोळे तयार करा आणि साखरेच्या पाकात मिसळा.

no maida sweets, | Sakal

रताळ्याच्या गुलाब जामुन

रताळे वाफवा आणि चांगले बारिक करा. त्यात मैदा, तूप मिसळा मऊ पीठ मळून घ्या. नंतर गोळे बनवा तळा आणि पाकात मिसळा.

no maida sweets, | Sakal

मधुमेहींसाठी स्वादिष्ट देसी स्नॅक्स

Best Indian snacks for diabetics with low sugar | Sakal
आणखी वाचा