पुजा बोनकिले
प्रत्येकाला चमकदार त्वचा हवी असते. यासाठी अनेक क्रिम वापरतात.
पण तुम्ही घरच्या घरी बनवलेले नाइट क्रिम लावून चेहरा चमकदार बनवू शकतात.
तांदळाचे पीठ, दही आणि मध तिन्ही गोष्टी एका वाटीत घ्या.
नंतर चमच्याने १ मिनिटे चांगले मिसळा.
यानंतर नाइट क्रिम तयार आहे.
तुम्ही हे क्रिम झोपण्यापूर्वी संपूर्ण चेहऱ्यावर लावावे.
तुम्ही १० मिनिटांनी धुवू शकता किंवा रात्रभर टेऊ शकता.
सकाळी तुमचा चेहरा चमकदार दिसेल.