Saisimran Ghashi
शेंगदाण्याचे तेल बाजारात महाग असले तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही घरी शेंगदाण्याचे तेल काढू शकता
Simple Traditional Method for Homemade Peanut Oil
esakal
चांगल्या प्रतीचे, मोठे आणि सुके १ किलो शेंगदाणे निवडून घ्या.
Step-by-Step Process to Make Pure Peanut Oil
esakal
शेंगदाणे मंद आचेवर हलकेच भाजून घ्या, ज्यामुळे त्यातील ओलावा निघून जाईल आणि तेल सहज सुटेल.
Benefits of Homemade Peanut Oil vs Store-Bought
esakal
भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यावर त्यांचे टरफले (साले) हाताने चोळून पूर्णपणे साफ करा.
Tips and Common Mistakes to Avoid When Making Peanut Oil
esakal
शेंगदाणे मिक्सरमध्ये थोडे-थोडे टाकून पल्स मोडवर (थांबत-थांबत) बारीक करून त्याची घट्ट पेस्ट किंवा पावडर बनवा.
esakal
या पेस्टमध्ये चमच्याने अगदी थोडे-थोडे कोमट पाणी मिसळत हाताने चांगले मळत राहा.
Storage and Shelf Life of Freshly Made Peanut Oil
esakal
पेस्ट सलग मळत राहिल्यावर शेंगदाण्यातील नैसर्गिक तेल (ऑईल) आपोआप बाजूला सुटू लागेल.
Easy Homemade Peanut Oil Recipe
esakal
सुटलेले तेल एका स्वच्छ सुती (कॉटन) कपड्याने किंवा बारीक गाळणीने दाबून चांगल्या भांड्यात गाळून घ्या.
Step-by-Step Extraction Method
esakal
हे घरी काढलेले शुद्ध शेंगदाणा तेल एका काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून स्वयंपाकासाठी वापरा.
Tips for Pure Peanut Oil
esakal
12 Science-Backed Benefits of Eating Salty Peanuts Daily
esakal