कढाई पनीरची ग्रेव्ही कशी बनवाल?

पुजा बोनकिले

कढाई पनीर बनवण्यासाठी काही पदार्थ गरजेचे असतात.

Paneer Kadhai

पनीर,टमाटर, कांदा, फ्रेश क्रिम घ्यावे.

Paneer Kadhai

सर्वात पहिले पनीरटे तुकडे करावे. तेलात तळून घ्यावे.

Paneer Kadhai

नंतर एका कढाइमध्ये तेल टाकून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे.

Paneer Kadhai

नंतर आलं-लसूण पेस्ट टाकावे.

Paneer Kadhai

नंतर टोमॅटो टाकावे आणि शिजू द्या.

Paneer Kadhai

मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे.नंतर तयार पेस्ट कढईत टाका आणि मसाले टाका.

Paneer Kadhai

चांगले शिजल्यानंतर पनीरचे तुकडे टाकावे. नंतर फ्रेश क्रिम टाका आणि शिजू द्या

Paneer Kadhai

चांगले शिजल्यानंतर पनीरचे तुकडे टाकावे.

नंतर फ्रेश क्रिम टाका आणि शिजू द्यापावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal