उरलेल्या पोळ्यांचं काय करावं? प्रश्न पडलाय, मग ही रेसिपी नक्की ट्राय करा

Apurva Kulkarni

उरलेली पोळी

घरामध्ये रोजच्या जेवणात पोळीचा सामावेश असतो. परंतु तिच पोळी उरली की, दुसऱ्यादिवशी त्याचं काय करावं असा प्रश्न गृहिनींना पडतो.

roti pizza

|

esakal

पोळीचा पिझ्झा

परंतु तुम्ही उरलेल्या पोळ्यांचा वापर करुन असा पिझ्झा बनवला तर तुमच्यासह तुमच्या मुलांना सुद्धा नक्की आवडेल.

roti pizza

|

esakal

कसा बनवायचा

सुरुवातीला एक पोळी घ्या. त्यावर पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस वेवस्थित पसरून घ्या.

roti pizza

|

esakal

चीझ

त्यानंतर त्यावर थोडसं चीज खिसून घ्या. त्यानंतर त्या पोळीवर घरात असतील त्या भाज्या म्हणजेच कांदा, शिमला मिर्ची, टोमॅटो वेवस्थित तुकडे करुन टाका

roti pizza

|

esakal

भाज्या

त्यावर मोजेरेला चीज टाका म्हणजे भाज्या वेवस्थित कव्हर होतील. त्यानंतर चिली प्लेक्स आणि ऑरेगॅनो टाका

roti pizza

|

esakal

२ मिनिटं ठेवा

एक तवा मिडियम गॅसवर पाच मिनिटं ठेवा, त्यानंतर सुरुवातीला तव्यावर थोडं तेल टाका आणि त्यात आपला पोळीचा पिझ्झा ठेवा. २ मिनिट झाले की गॅस बंद करा.

roti pizza

|

esakal

पोळीचा गरमागरम पिझ्झा

त्यानंतर पोळीचा बनवलेला पिझ्झा प्लेटमध्ये काढा थोडी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो घालून मुलांना खायला द्या. त्यांना नक्की आवडेल.

roti pizza

|

esakal

उन्हाळ्यात कोकम सरबत पिताय? मग आधी 'या' गोष्टी जाणून घ्या!

Kokum sherbet benefits

|

Sakal

हे ही पहा....