खास मुखवास कसा बनवाल?

पुजा बोनकिले

जेवणानंतर अनेक लोक मुखवास खातात.

Mukhwas | Sakal

मुखवास खाल्ल्याने जेवण पचण्यास मदत मिळते.

Mukhwas | Sakal

पण अनेक लोकांना मुखवास कसा बनवायचा माहिती नसतो.

Mukhwas | Sakal

चला तर मग जाणून घेऊया खास मुखवास कसा बनवला जातो.

Mukhwas | Sakal

सर्वात आधी तवा गरम करावा.

Mukhwas | Sakal

नंतर त्यात बडीसोप, जवस, तीळ, जीर, ओवा चांगले भाजून घ्यावे.

Mukhwas | Sakal

नंतर एका प्लेटमध्ये काढून त्यात धणाडाळ मिक्स करावे.

Mukhwas | Sakal

चवीसाठी काळे मीठ मिक्स करावे.

Mukhwas | Sakal

नंतर त्यात थोडी खडी साखर मिक्स करावे आणि हवाबंद डब्ब्यात भरून ठेवावे.

Mukhwas | Sakal

पावासाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळे

Monsoon Care Tips | Sakal