Apurva Kulkarni
रात्रीचा किंवा शिळा भात उरला असेल तर त्याचं काय करावं कळत नाही. पंरतु अशा पद्धतीनं फोडणीचा भात नक्की ट्राय करा.
MAHARASHTRIAN RECIPE
esakal
सुरुवातीला कढईत तेल आणि बटर गरम करा. त्यात जिरे-मोहरी टाकून तडतडू द्या.
INDIAN RICE RECIPE
esakal
त्यात ठेचलेला लसून, कांदा, कढीपत्ता, हिरवी मरची घालून परतून घ्या.
QUICK BREAKFAST RECIPE,
esakal
त्यानंतर बटाटा घालून मऊ होईपर्यंत २-३ मिनिटे झाकण ठेवून वाफ द्या.
SPICY RICE RECIPE
esakal
त्यांतर भात टाकून वेवस्थित मिक्स करून घ्या. नंतर मीठ टाकून एक वाफ द्या.
TADKA RICE
esakal
वाफ निघाल्यास चिरलेली कोथिंबीर लिंबाचा रस घालून २ मिनिटं परतून घ्या.
LEFTOVER FOOD RECIPE
esakal
लसणाच्या खमंग चवीमुळे हा फोडणीचा भात अधिकच चविष्ट लागतो.
GARLIC RICE RECIPE,
esakal
RAW GARLIC BENEFITS FOR MEN
esakal