Apurva Kulkarni
विकेंडला काय बनवायचं असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. परंतु यावेळी तब्येतीची काळजी घेत प्रोटीगयुक्त हनी गार्लिक चिकन नक्की ट्राय करा.
Protein-Rich Honey Garlic Chicken
esakal
या रेसिपीसाठी तुम्हाला बोनलेस चिकन, लसूण, कांद्याची पूड, मीठ आणि काळी मिरी लागेल. सोया सॉस, थोडे व्हिनेगर, लसूण पेस्ट, मध आणि चिली फ्लेक्स सुद्धा लागू शकतात.
Protein-Rich Honey Garlic Chicken
esakal
सुरुवातीला लसून कांद्याची पूड, मीठ, काळीमिरी, लसून पेस्ट आणि चली फ्लेक्स,सगळं मिक्स करुन घ्या. त्यानंतर ते मिश्रण चिकनला लावा.
Protein-Rich Honey Garlic Chicken
esakal
त्यानंतर एका पॅनमध्ये थोडे तेल घालून मंद आचेवर ४ मिनिटं तळा. यामुळे चिकन कुरकुरीत होतं.(तुम्ही थोड्या तेळात शालो फ्राय पण करु शकता)
Protein-Rich Honey Garlic Chicken
esakal
चिकन तळल्यावर गॅस बारीक करुन त्या पॅनमध्ये सॉस घाला. मंद आचेवर चिकन ५ मिनिटं शिजू द्या.
Protein-Rich Honey Garlic Chicken
esakal
सॉस घट्ट होऊन चिकनला चिटकलं की, समजेल ते तयार झालं आहे. त्यावर नंतर तुम्ही थोडं मध सुद्धा टाकू शकतात.
Protein-Rich Honey Garlic Chicken
esakal
त्यावर तीळ आणि चिरलेला कांदा, मध लावा. तुम्ही भारासोबत किंवा स्टार्टर म्हणून हे घाऊ शकतात.
Protein-Rich Honey Garlic Chicken
esakal
BEST TIME TO DRINK MILK
esakal