सकाळी की रात्री दूध कधी प्यावं?

Apurva Kulkarni

सूपरफूड

दूध हे आरोग्यासाठी सुपरफूड मानलं जातं. दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.

BEST TIME TO DRINK MILK

|

esakal

दूध

तसंच हाडे मजबूत ठेवण्यासाठी तसंच स्नायू आणि शरीर सक्रीय करण्यासाठी दूध नेहमीच मदत करत असतं.

BEST TIME TO DRINK MILK

|

esakal

मन तीक्ष्ण

दूधामुळे मेंदूचं कार्य सुधारतं तसंच इम्यनिटी सुद्धा वाढते. मन तीक्ष्ण होतं.

BEST TIME TO DRINK MILK

|

esakal

पचनक्रिया

जर तुम्ही सकाळी दूध पिलात तर पचनक्रिया सुधारते, वजन वाढवायचं असल्यास उपयुक्त ठरतं. हाडे सुद्धा मजबूत होतात.

BEST TIME TO DRINK MILK

|

esakal

गॅस

परंतु तुम्ही सकाळी दूध पिलात तर लॅक्टोज असहिष्णुतेमुळे पोटदुखी, गॅस, अतिसार याचा त्रास होतो. रिकाम्या पोटी दूध पिल्यास जळजळ होते.

BEST TIME TO DRINK MILK

|

esakal

रिकाम्या पोटी नको

सकाळी दूध प्यायचं असेल तर नाश्ता करुन दूध प्या. रिकाम्या पोटी दूध पिऊ नये.

BEST TIME TO DRINK MILK

|

esakal

शांत झोप

जर तुम्ही रात्र दूध पित असाल तर दुधामुळे तुमची झोप सुधारते. तसंच हळद मिसळून प्यायल्यास शरीराला फायदा होतो.

BEST TIME TO DRINK MILK

|

esakal

ऊसाच्या रसानं शुगर वाढते का? मधुमेहींनी प्यावा का?

हे ही पहा.