पुजा बोनकिले
हिंदू धर्मात सिंदूर किंवा कुंकूला खुप महत्व आहे.
विवाहित महिला कपाळावर किंवा केसांच्या मध्यभागी लावतात.
हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.
सिंदूरमध्ये अनेक वेळा रासायनिक पदार्थ मिसळले जातात.
अशावेळी घरगुती पद्धतीने कसं बनवायचे हे जाणून घेऊया.
सर्वात आधी मिक्सच्या भांड्यात हळद पावडर घाला.
त्यात लिंबाचा रस, गुलाबजल, तुप,मिसळा.
शेवटी चूना पावडर मिसळा. सर्व घटक मिक्सरध्ये चांगले मिसळा
नंतर सिंदूर हवाबंद डब्यात भरून रोज वापरू शकता.