पुजा बोनकिले
काश्मिरमधील पहलगाम येथील भयंकर दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा बळी गेला.
या हल्ल्यानंतर देश हादरला होता.
भारतीय सैन्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांनी प्रत्यत्तर दिले आहे.
पण याआधी भारतीय सैन्यांनी कसं सर्व बाजूंनी कोंडी करत अचानक हल्ला करत गनिमी कावा रचला हे जाणून घेऊया.
आधी झेल नदीतून अचानक पाणी सोडून पाकिस्तान पाण्याखाली घातला...
नंतर पाकिस्तानात जाणारे चिनाबचे पाणी रोखले..
आता तिथे खरिपाची पिके वाचवण्याचे संकट उभे आहे..
पाकिस्तानात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
विमान कंपन्यांनी पाकिस्तानच्या हवेतून विमान वाहतूक बंद केल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे.