गावरान हिरव्या मिरचीचा ठेचा; सोपी आणि झणझणीत रेसेपी

सकाळ डिजिटल टीम

साहित्य

हिरवी मिरची - १२ ते १५, शेंगदाणे - ५० ग्राम, लसूण - १ वाटी, कोथिंबीर - १ वाटी, मीठ - १ टिस्पून, तेल - २ ते ४ टिस्पून

Spicy Green Chilli Thecha | Sakal

शेंगदाणे

सुरवातीला तव्यात शेंगदाणे भाजून घ्या, ते अर्धवट परतून झाल्यावर त्यात हिरवी मिरची घाला.

Spicy Green Chilli Thecha | Sakal

मिरची

हिरव्या मिरच्या बारीक करण्यासाठी पाटा वरवंटा वापरा. झणझणीत चव मिळवण्यासाठी आवश्यक आहे.

Spicy Green Chilli Thecha | Sakal

लसूण आणि कोथिंबीर

बारीक केलेल्या मिरच्यांमध्ये लसूण आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकत्र करा.

Spicy Green Chilli Thecha | Sakal

शेंगदाणे आणि मीठ

त्यात शेंगदाणे आणि मीठ घालून पुन्हा एकदा मिश्रण बारीक करून घ्या.

Spicy Green Chilli Thecha | Sakal

ठेचा

झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा तयार! तो तोंडी लावण्यासाठी भाकरी/चपाती सोबत मस्त लागतो.

Spicy Green Chilli Thecha | Sakal

तिखटपणा

तिखटपणा कमी करायचा असल्यास, भाजलेले बेसन पीठ ठेच्यात घालून तिखटपणा कमी करू शकता.

Spicy Green Chilli Thecha | Sakal

डायटवर आहात, पण पावभाजी खायचिये? मग नक्की फॉलो करा या 5 टिप्स

Weight Loss Pav Bhaji | Sakal
येथे क्लिक करा