घरच्या घरी ' Greek Yogurt' बनवण्याची सोपी पद्धत

पुजा बोनकिले

ग्रीक योगर्ट

अनेक लोकांना ग्रीक योगर्ट खायला आवडतात.

homemade Greek yogurt, | Sakal

घरी कसे बनवावे?

तुम्हाला घरीच ग्रीक योगर्ट बनवायचे असेल तर पुढील स्टेप फॉलो करू शकता.

homemade Greek yogurt, | Sakal

साहित्य

ग्रीक योगर्ट बनवण्यासाठी सर्वात आधी १ लीटर फुल क्रिम दूध, २ चमचे ताजे दही, सुती कापड लागणार आहे.

homemade Greek yogurt, | Sakal

स्पेट 1

सर्वात आधी दूध मंद आचेवर गरम करावे.

homemade Greek yogurt, | Sakal

स्पेट 2

नंतर त्यात २ चमचे दही मिसळा.

homemade Greek yogurt, | Sakal

स्पेट 3

नंतर ६ ते ८ तास सामान्य तापमानावर झाकून ठेवावे.

homemade Greek yogurt, | Sakal

स्पेट 4

जेव्हा दही लागेल तेव्हा सुती कापडावर टाका आणि ४ते ५ तास बांधून ठेवावे.

homemade Greek yogurt, | Sakal

स्पेट 5

तुमचे घट्ट आणि क्रिमी योगर्ट तयार आहे.

homemade Greek yogurt, | Sakal

स्पेट 6

तुम्ही आवडत्या फ्लेवरसह आस्वाद घेऊ शकता.

homemade Greek yogurt, | Sakal

तेलकट त्वचा असल्यास उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी?

Oily Skin Care | Sakal
आणखी वाचा