घट्ट दही लावायचय? पाहा विरजनाची एकदम सोपी नवीन पद्धत

Saisimran Ghashi

घट्ट मलाईदार दही

आज आम्ही तुम्हाला घट्ट मलाईदार दही लावायची नवी आणि अनोखी पद्धत सांगणार आहे

Why is my curd not becoming thick

|

esakal

दूध उकळणे

नेहमी म्हशीचे किंवा फुल क्रीम दूध चांगले उकळून घ्यावे.

homemade thick curd recipe

|

esakal

नवीन भांडे

दही लावण्यासाठी चिनी मातीचे किंवा मातीचे भांडे सर्वोत्तम ठरते.

how to set creamy curd

|

esakal

विरजणाची पद्धत

भांड्याच्या कडांना आणि तळाशी विरजन (दही) चमच्याने व्यवस्थित लावून घ्या.

dahi setting tips

|

esakal

मिरचीचा वापर

दुधात विरजनासोबत देठ असलेली हिरवी मिरची टाकल्यास दही घट्ट होते.

new virjan trick

|

esakal

व्यवस्थित झाकणे

दुधाचे भांडे गरम कपड्याने किंवा टॉवेलने गुंडाळून उबदार जागी ठेवा.

thick dahi at home

|

esakal

शांत ठेवणे

दही सेट होत असताना भांड्याला अजिबात हलवू नका.

homemade yogurt recipe

|

esakal

फ्रिजमध्ये ठेवणे

दही व्यवस्थित विरजल्यावर २ तास फ्रिजमध्ये ठेवल्याने ते छान घट्ट होते.

Common Mistakes to Avoid While Setting Thick Curd at Home

|

esakal

कोणत्या धर्माचे लोक आहेत सर्वांत जास्त शिकलेले? जाणून आश्चर्यचकित व्हाल

best literacy rates in the world by religion

|

esakal

येथे क्लिक करा