कोणत्या धर्माचे लोक आहेत सर्वांत जास्त शिकलेले? जाणून आश्चर्यचकित व्हाल

Saisimran Ghashi

सर्वांत साक्षर समाज

जागतिक स्तरावरच्या शैक्षणिक अहवालानुसार जगातील विविध धार्मिक समुदायांच्या साक्षरतेबाबत आणि उच्च शिक्षणाबाबत आकडेवारी जाहीर झाली आहे.

Global Education Report 2025

|

esakal

अव्वल स्थानी ज्यू धर्म

ज्यू धर्माचे लोक जगभरात सर्वांत जास्त शिकलेले असून, ते सरासरी १३.४ वर्षांचे शालेय शिक्षण पूर्ण करतात

Jews literacy rates in the world

|

esakal

ख्रिश्चन धर्माचे स्थान

शिक्षण आणि साक्षरतेच्या जागतिक क्रमवारीत ख्रिश्चन धर्म दुसऱ्या स्थानावर असून त्यांचा साक्षरता दर अतिशय उत्तम आहे

Christians literacy rates in the world

|

esakal

बौद्ध धर्माची कामगिरी

जगातील सर्वाधिक सुशिक्षित टॉप ५ धर्मांच्या यादीत बौद्ध धर्मीय लोक तिसऱ्या क्रमांकावर असून उच्च शिक्षणात त्यांचे प्रमाण मोठे आहे

Buddhists literacy rates in the world

|

esakal

इतर धर्मांचे प्रमाण

या जागतिक यादीमध्ये उर्वरित प्रमुख धार्मिक गट आणि अनिवासी समुदाय चौथ्या क्रमांकावर शैक्षणिक प्रगती दाखवत आहेत

different tribes literacy rates in the world

|

esakal

हिंदू धर्मीयांची स्थिती

जागतिक सरासरीत हिंदू धर्म पाचव्या स्थानावर असला, तरी अमेरिकेसारख्या प्रगत देशांत हिंदू धर्मीय हे सर्वांत जास्त उच्चशिक्षित (७०% पदवीधर) आहेत

Hindus literacy rates in the world

|

esakal

मुस्लिम

जागतिक आकडेवारीनुसार, सर्वसाधारणपणे मुस्लिम लोकसंख्येचे औपचारिक शिक्षण इतर काही प्रमुख धर्मांच्या तुलनेत कमी राहिले आहे. मात्र तरुण पिढीच्या बाबतीत हे चित्र वेगाने बदलत आहे

Muslims literacy rates in the world

|

esakal

भारतामधील चित्र

जागतिक अहवालाव्यतिरिक्त भारतीय जनगणनेचा विचार केल्यास, भारतात जैन धर्म हा ९४.८८% साक्षरतेसह देशात सर्वांत पुढे आहे

Indian literacy rates in the world

|

esakal

केळी फ्रीजमध्ये ठेवावीत की नाही? जाणून घ्या खास टिप

Should You Keep Bananas in the Fridge

|

esakal

येथे क्लिक करा