पुरळ, डाग, पिग्मेंटेशन गायब! घरच्या घरी बनवा सुपर-पॉवरफुल व्हिटॅमिन-C सीरम

Apurva Kulkarni

व्हिटॅमिन-C

व्हिटॅमिन-C स्किनसाठी खुप फायदेशीर असतो. चेहऱ्याला उजळ बनवण्यासाठी तसंच नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी मदत करतो.

Homemade Vitamin-C Serum

|

esakal

नॅचरल

घराच्या घरी बनणाऱ्या व्हिटॅमिन-C सीरम पुर्णपणे नॅचरल गोष्टीपासून बनवली जाते.

Homemade Vitamin-C Serum

|

esakal

लिंबाचा रस आणि कोरफड

सीरम बनवण्यासाठी लिंबाचा रस आणि कोरफडीचा गर वापरला जातो. यामुळे चेहरा फ्रेश राहतो.

Homemade Vitamin-C Serum

|

esakal

कसा बनवायचा?

एका वाटीत एक चमचा कोरफडीचा गर त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. थोडा गुलाब जल सुद्धा मिक्स करा.

Homemade Vitamin-C Serum

|

esakal

कसं लावायचं?

रात्री चेहरा स्वच्छ धुवून तयार केलेला सीरम लावून मजास केल्यास चेहऱ्याला ग्लो आणण्यास मदत होते.

Homemade Vitamin-C Serum

|

esakal

डल स्किन

व्हिटॅमिन-C सीरम डल स्किनला ब्राइट बनवण्यासाठी मदत करतो. तसंच या सीरममुळे चेहऱ्याचा ग्लो वाढतो.

Homemade Vitamin-C Serum

|

esakal

डार्क स्पॉट

या सीरममुळे डार्क स्पॉट तसंच पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.

Homemade Vitamin-C Serum

|

esakal

Watermelon health benefits : उन्हाळ्यात आंब्यापेक्षाही कलिंगड उपयुक्त रोज खाऊन तर बघाच

Watermelon health benefits

|

esakal

हे ही पहा..