Watermelon health benefits : उन्हाळ्यात आंब्यापेक्षाही कलिंगड उपयुक्त रोज खाऊन तर बघाच

Sandeep Shirguppe

कलिंगड

उन्हाळ्यात आढळणारे कलिंगड हे अनेक पौष्टिकतेने समृद्ध एक चवदार आणि आरोग्यदायी फळ आहे.

Watermelon health benefits

|

esakal

पाण्याची कमी भरून काढते

शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. आंब्यापेक्षाही कलिंगड आवडीने खाणारे अनेक लोक आहेत.

Watermelon health benefits

|

esakal

शरीर थंड

उन्हाळ्यात शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी कलिंगड हे खूप चांगले फळ मानले जाते.

Watermelon health benefits

|

esakal

भरपूर फायबर

पोटॅशियम, राइबोफ्लेविन, लोह, कॅल्शियम, झिंक, फायबर, नियासिन यासारखे घटक यात असतात.

Watermelon health benefits

|

esakal

लोहाचे प्रमाण भरपूर

लोह, अ, ब, क ही जीवनसत्त्वे आणि लाइकोपिन असे अनेक प्रकारचे हे सुद्धा पोषक घटक असतात.

Watermelon health benefits

|

esakal

पाणी भरपूर

कलिंगडमध्ये भरपूर पाणी असते आणि त्यामुळे ते शरीराला कधीही पाण्याची कमतरता भासू देत नाही.

Watermelon health benefits

|

esakal

क जीवनसत्व

टरबूजमध्ये क जीवनसत्त्व आढळते; जे मजबूत प्रतिकारशक्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे.

Watermelon health benefits

|

esakal

अ जीवनसत्व

अ जीवनसत्त्वदेखील आढळते; जे रोगप्रतिकार शक्ती नियंत्रित करते.

Watermelon health benefits

|

esakal

आणखी पाहा...