पुजा बोनकिले
पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती टाळण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे हे जाणून घेऊया.
नद्यांच्या काठावरील अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे.
पूरजन्य स्थिती टाळण्यासाठी नाल्यांचे संरक्षण आणि स्वच्छता करावे.
पर्जन्य जलसंधारण सक्तीने लागू करावे.
शहरी नियोजनामध्ये जलप्रवाहांचे आराखडे समाविष्ट करावे.
डिजिटल नकाशे आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करावा.
नागरिकांना प्रशिक्षण आणि जनजागृती करणे हा उत्तम पर्याय आहे.