भारतात स्वतःची बँक उघडता येते का? किती खर्च येतो?

Shubham Banubakode

अनुभव

तुम्हालाही स्वतःची बँक सुरू करता येऊ शकते. मात्र, त्यासाठी मोठे भांडवल, आरबीआयची परवानगी आणि आर्थिक क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.

How to Open a Bank in India

|

esakal

आरबीआयचा परवाना

भारतात बँक सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा परवाना घ्यावा लागतो. अर्जदाराची आर्थिक पार्श्वभूमी स्वच्छ आणि बँकिंगचा अनुभव असणे गरजेचे आहे.

How to Open a Bank in India

|

esakal

पेमेंट्स बँकेसाठी किती खर्च?

पेमेंट्स बँक सुरू करण्यासाठी किमान १०० कोटी रुपयांचे भांडवल लागते. यात ग्राहकांना डिजिटल पेमेंट आणि पैसे जमा करण्याची सुविधा मिळते.

How to Open a Bank in India

|

esakal

स्मॉल फायनान्स

स्मॉल फायनान्स बँकेसाठी साधारण २०० ते ३०० कोटी रुपयांचे भांडवल लागते. यात शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि उद्योजकांना कर्ज देता येते.

How to Open a Bank in India

|

esakal

कमर्शियल बँक

पूर्ण क्षमतेची कमर्शियल बँक सुरू करण्यासाठी ५०० ते १,००० कोटी रुपयांच्या भांडवलाची गरज भासू शकते.

How to Open a Bank in India

|

esakal

लोकल एरिया बँक

लोकल एरिया बँक सुरू करण्यासाठी ५ ते २५ कोटी रुपयांच्या भांडवलाची गरज असते. ही बँक मर्यादित भागात सेवा देते.

How to Open a Bank in India

|

esakal

फक्त भांडवल

बँकेसाठी मोबाईल अ‍ॅप, सायबर सुरक्षा, एटीएम, शाखा, कर्मचारी, ऑडिटर आणि ग्राहकांच्या व्यवहारांसाठी आधुनिक तंत्रज्ञानही उभारावे लागते.

How to Open a Bank in India

|

esakal

NBFC

शेकडो कोटींचे भांडवल नसल्यास NBFC सुरू करण्याचा पर्याय आहे. यासाठी साधारण २ ते १० कोटी रुपये लागू शकतात; मात्र बचत ठेवी स्वीकारता येत नाहीत.

How to Open a Bank in India

|

esakal

पिझ्झा गोल, मग त्याचा बॉक्स चौकोनी का असतो?

Why Is Pizza Round But Its Box Square

|

esakal

हेही वाचा -