पिझ्झा गोल, मग त्याचा बॉक्स चौकोनी का असतो?

Shubham Banubakode

चौकोनी बॉक्स

पिझ्झाचा बॉक्स तयार करण्यासाठी पुठ्ठा वापरला जातो. चौकोनी बॉक्स कमी कापाकापी आणि घड्या घालून सहज तयार करता येतो.

Why Is Pizza Round But Its Box Square

|

esakal

पिझ्झा ठेवणं सोयीचं

पिझ्झा गोल असला तरी चौकोनी बॉक्समध्ये तो सहज मावतो. शिवाय, चारही बाजूंना थोडी जागा शिल्लक राहते.

Why Is Pizza Round But Its Box Square

|

esakal

डिलिव्हरी सोपी

चौकोनी बॉक्स डिलिव्हरी बॅगमध्ये व्यवस्थित ठेवता येतो. त्यामुळे एकाच वेळी अनेक पिझ्झा पोहोचवणंही सोपं होतं.

Why Is Pizza Round But Its Box Square

|

esakal

एकावर एक

चौकोनी बॉक्स एकावर एक सहज रचता येतात. त्यामुळे डिलिव्हरी करताना पिझ्झाचे बॉक्स सांभाळणं आणि वाहून नेणं सोपं होतं.

Why Is Pizza Round But Its Box Square

|

esakal

दुकानात जागा वाचते

पिझ्झा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात रिकामे बॉक्स ठेवावे लागतात. चौकोनी बॉक्स रचून ठेवल्याने कमी जागेत जास्त बॉक्स मावतात.

Why Is Pizza Round But Its Box Square

|

esakal

पिझ्झा सुरक्षित

चौकोनी बॉक्सचं झाकण व्यवस्थित बंद करता येतं. त्यामुळे पिझ्झा धूळ आणि बाहेरील घाणीपासून सुरक्षित ठेवण्यास मदत होते.

Why Is Pizza Round But Its Box Square

|

esakal

कमी खर्च

एकाच पुठ्ठ्यापासून चौकोनी बॉक्स तयार करता येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बॉक्स बनवताना वेळ आणि उत्पादन खर्च कमी होऊ शकतो.

Why Is Pizza Round But Its Box Square

|

esakal

पिझ्झा गोलच का?

पिझ्झाचं पीठ गोल पसरवणं आणि त्याचे समान तुकडे करणं सोपं असतं. म्हणून पिझ्झा गोल, तर बॉक्स चौकोनी असतो.

Why Is Pizza Round But Its Box Square

|

esakal

दारूचा शोध आधी लागला की गांजाचा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cannabis Alcohol History

|

esakal

हेही वाचा -