फ्रीमध्ये आधार कार्डला पॅनकार्ड लिंक करा एका क्लिकवर..अन् अगोदरच लिंक असेल तर स्टेटस 'इथे' करा चेक

Saisimran Ghashi

आधार-पॅनकार्ड लिंक

आधार कार्डला पॅनकार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. हे न केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. घरबसल्या तुम्ही ही प्रोसेस करू शकता

Why Linking PAN with Aadhaar is Mandatory

|

esakal

अधिकृत वेबसाइटला भेट द्या

आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर (https://www.incometax.gov.in) जा

PANCARD -Aadhaar link website

|

esakal

'Link Aadhaar' पर्याय निवडा

होमपेजवर 'Quick Links' विभागात 'Link Aadhaar' वर क्लिक करा

Step-by-Step Guide to Link PAN and Aadhaar Online

|

esakal

पॅन आणि आधार माहिती भरा

तुमचा पॅन नंबर आणि १२ अंकी आधार नंबर प्रविष्ट करून 'Validate' वर क्लिक करा

How to Pay the Rs 1000 Penalty if Required adhar pan link

|

esakal

दंड शुल्क भरा

जर तुमचे कार्ड आधीच लिंक नसेल, तर तुम्हाला १००० रुपये दंड (Penalty) भरावा लागेल. हे पेमेंट 'e-Pay Tax' द्वारे करा

PAN-Aadhaar Linking penalty

|

esakal

OTP पडताळणी

पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, आधारनुसार तुमचे नाव आणि मोबाईल नंबर भरा. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून 'Validate' करा

PAN-Aadhaar Link status check

|

esakal

रिक्वेस्ट सबमिट करा

शेवटी 'Link Aadhaar' बटणावर क्लिक करा. पुढील काही दिवसांत तुमचे स्टेटस अपडेट होईल

PAN-Aadhaar Linking process

|

esakal

कोणाला सवलत आहे? 

८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, अनिवासी भारतीय (NRI), आणि आसाम, मेघालय, जम्मू-काश्मीरमधील रहिवाशांना सध्या यातून सवलत आहे

Consequences of Not Linking PAN with Aadhaa

|

esakal

लिंक स्टेटस कसे तपासायचे?

तुमचे पॅन आधीच लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी वेबसाइटवरील 'Link Aadhaar Status' हा पर्याय वापरा

How to Check PAN-Aadhaar Link Status

|

esakal

अयोध्या रामजन्मभूमी परिसरात कोरियन राणीचा पुतळा कसा काय? इतिहासात दडलेलं रहस्यमय कारण पाहा

newly unveiled bronze statue of Korean Queen Heo Hwang-ok (Princess Suriratna) at the Memorial Park on the banks of the Saryu River in Ayodhya, symbolizing ancient cultural links between India and South Korea.

|

esakal

लिंक कमेंटमध्ये