Puja Bonkile
12 ऑगस्टला अंगारकी चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित असतो.
या दिवशी बाप्पाची कशी पूजा करावी हे जाणून घेऊया.
गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून उपवास करावा.
गणपती स्त्रोत्र किंवा अथर्वशीर्ष ११, २१ किंवा ५१ वेळा म्हणावे.
दूर्वा, मोदक,लाल फुल अर्पण करावे.
या दिवशी चंद्र दर्शणानंतर उपवास सोडावा.
गणरायाला मोदक अर्पण करावे.