नारळ पाणी गोडच निघणार! विकत घेताना वापरा 'ही' सोपी ट्रिक!

Aarti Badade

कडाक्याच्या उन्हात नारळ पाणी

मार्च महिन्यातच उन्हाचा कडाका वाढला असून, शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी रोज नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

choose sweet coconut water

|

Sakal

नारळाचा रंग तपासा

ताजा नारळ ओळखण्यासाठी त्याचा रंग गडद हिरवा किंवा हलका पिवळसर असावा; खूप तपकिरी किंवा डाग असलेला नारळ जुना असू शकतो.

choose sweet coconut water

|

Sakal

नारळ हलवून खात्री करा

नारळ कानाजवळ नेऊन हलवल्यावर पाण्याचा आवाज स्पष्ट आला, तर समजून जा की त्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर आहे.

choose sweet coconut water

|

Sakal

वजनावरून ओळखा पाण्याचे प्रमाण

नारळ उचलून पाहिल्यावर तो हाताला जड वाटत असेल, तर त्यात पाणी जास्त असते; खूप हलका वाटणारा नारळ आतून कोरडा असण्याची शक्यता असते.

choose sweet coconut water

|

Sakal

नारळाच्या 'डोळ्यांकडे' लक्ष द्या

नारळावर असलेल्या तीन खुणा (डोळे) मऊ किंवा थोडे ओलसर वाटत असतील, तर तो नारळ ताजा आणि पाण्यासाठी योग्य असतो.

choose sweet coconut water

|

Sakal

शंकूच्या आकाराला प्राधान्य द्या

शंकूच्या आकाराचे नारळ निवडणे फायदेशीर ठरते; अशा नारळांमध्ये मलई कमी आणि पाणी जास्त गोड निघते.

choose sweet coconut water

|

Sakal

पृष्ठभाग नीट तपासा

ज्या नारळाच्या सालीवर जास्त तडे, डाग किंवा कुजल्यासारखे भाग दिसत असतील, असा नारळ विकत घेणे टाळावे.

choose sweet coconut water

|

Sakal

विक्रेत्याकडून खात्री करून घ्या

नारळ कापण्यापूर्वी विक्रेत्याकडून त्याच्या गोडव्याबद्दल खात्री करून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे वाया जाणार नाहीत.

choose sweet coconut water

|

Sakal

तूप लावलेली नाचणीची भाकरी खाल्ल्याने शरीरात होतात 'हे' बदल!

Nachni bhakri with ghee benefits

|

Sakal

येथे क्लिक करा