Aarti Badade
नाचणीमध्ये मुबलक कॅल्शियम असते आणि तूप लावल्यामुळे हे कॅल्शियम शरीरात शोषण्यास मदत होऊन हाडे मजबूत होतात.
Nachni bhakri with ghee benefits
Sakal
तूप आणि नाचणीच्या नियमित सेवनाने सांध्यांमधील स्निग्धता टिकून राहते, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
Nachni bhakri with ghee benefits
Sakal
नाचणीत भरपूर फायबर असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, तर तूप पचनक्रिया सुधारून वजन कमी करण्यास मदत करते.
Nachni bhakri with ghee benefits
sakal
नाचणीची भाकरी पचायला हलकी असते आणि तुपामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पचन संस्था निरोगी राहते.
Nachni bhakri with ghee benefits
sakal
नाचणीमध्ये लोहाचे (Iron) प्रमाण जास्त असल्याने ॲनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी ही भाकरी एक वरदान आहे.
Nachni bhakri with ghee benefits
sakal
कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे नाचणीची भाकरी रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
Nachni bhakri with ghee benefits
Sakal
नाचणी आणि शुद्ध तुपातील पोषक घटकांमुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि केसांचे आरोग्यही उत्तम राहते.
Nachni bhakri with ghee benefits
Sakal
रोजच्या आहारात नाचणीची गरम भाकरी आणि तूप घेतल्यास शरीराचा थकवा दूर होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते.
Nachni bhakri with ghee benefits
sakal
Resistant starch foods for sugar
Sakal