Aarti Badade
कुर्तींची निवड करताना लक्षात ठेवा! योग्य कुर्तीची निवड म्हणजे फक्त फॅशन नव्हे… ती आहे आत्मविश्वासाची ओळख!
उन्हाळ्यासाठी – कॉटन, लिनन. हिवाळ्यासाठी – चिकनकारी, वेलवेट हवामान व कापडाची गुणवत्ता महत्त्वाची!
खूप अरुंद किंवा खूप ढिली कुर्ती टाळा,शरीरावर योग्य बसणारी कुर्ती निवडा,उंचीनुसार लांबी ठरवा
दैनंदिन वापरासाठी – साधी डिझाईन,सण-समारंभासाठी – एम्ब्रॉयडरी, मिरर वर्क,शरीराच्या ठेवणीप्रमाणे डिझाइन निवडा
तुमच्या स्किन टोनशी जुळणारे रंग निवडा,सर्वांवर शोभणारे रंग : पांढरा, नेव्ही ब्लू, मॅरून,रंगामुळे आत्मविश्वास वाढतो
एकाच कुर्तीचे अनेक लूक लेगिंग्स,सलवार/चुडीदार,जिन्स,स्कर्ट स्टाईलमध्ये वैविध्य आणा!
तुमचा स्टाईल + आत्मविश्वास वाढवा आणि फॅशन स्टेटमेंट क्रिएट करा!