आतड्यांचा कॅन्सर रोखण्यासाठी आजपासून आहारात जोडा 'हे' 3 सुपरफूड्स!

Aarti Badade

धोकादायक कोलन कॅन्सर

बदलती जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे तरुणांमध्ये सध्या आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण अत्यंत चिंताजनक रीतीने वाढत आहे.

Colon cancer prevention diet

|

Sakal

सुरुवातीच्या टप्प्यात

आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, ज्यामुळे वेळीच काळजी न घेतल्यास हा आजार जीवावर बेतू शकतो.

Colon cancer prevention diet

|

Sakal

रोज १०० ग्रॅम कडधान्ये खाल्ल्यास

आहारात मूग, मटकी, कुळीथ किंवा हरभऱ्याचा समावेश केल्यास आतड्यांना सूज येत नाही आणि कोलन कॅन्सरचा धोका थेट २१ टक्क्यांनी कमी होतो.

Colon cancer prevention diet

|

Sakal

दुपारच्या जेवणात वाटीभर दही किंवा ताक

दुपारच्या जेवणात नियमित दही किंवा थंडगार ताक घेतल्याने शरीरात नैसर्गिक थंडावा राहतो आणि आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वेगाने वाढते.

Colon cancer prevention diet

|

Sakal

दह्यामुळे 'बॅरियर फंक्शन'

नियमित दह्याचे सेवन केल्याने आतड्यांची पचनक्षमता व कार्यप्रणाली सुधारते, ज्यामुळे शरीरातील विषारी घातक घटक रक्तात मिसळण्यापासून रोखले जातात.

Colon cancer prevention diet

|

Sakal

लसणाची पाकळी

लसणामध्ये कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करण्याची शक्ती असते; रोज सकाळी एक कच्ची लसूण पाकळी चावून खाल्ल्याने शरीरातील साचलेली सर्व घाण बाहेर पडते.

Colon cancer prevention diet

|

Sakal

संसर्गाचा धोका

लसूण खाल्ल्याने आतड्यातील हानिकारक जीवाणूंची वाढ रोखली जाते, म्हणूनच नियमितपणे तुपात भाजलेली किंवा मधात मिक्स केलेली लसूण खाणे फायदेशीर ठरते.

Colon cancer prevention diet

|

Sakal

भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला फायदे मिळतात का ?

Health Benefits of Eating Soaked Peanuts

|

Sakal

येथे क्लिक करा