तरुण वयात केस पांढरे होतायत? मग 'हा' एक उपाय करा

Aarti Badade

मेलानिनची कमतरता

तज्ज्ञांच्या मते शरीरात मेलानिन नावाचे पिगमेंट कमी होऊ लागल्यास केसांचा नैसर्गिक काळा रंग कमी होऊन ते पांढरे होऊ लागतात.

Vitamin B12 Deficiency and Grey Hair

|

Sakal

चुकीच्या सवयी आणि तणाव

बदलती जीवनशैली, मानसिक तणाव, धूम्रपान, प्रदूषण आणि केमिकल उत्पादनांचा अतिवापर यामुळे अकाली केस पांढरे होण्याचा वेग वाढतो.

Vitamin B12 Deficiency and Grey Hair

|

Sakal

संतुलित आहाराचे महत्त्व

हिरव्या भाज्या, अंडी, ड्रायफ्रुट्स, दूध आणि दही यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने केसांचे आरोग्य सुधारते.

Vitamin B12 Deficiency and Grey Hair

|

Sakal

व्हिटॅमिन्सची गरज

शरीरात विशेषतः व्हिटॅमिन B12, आयर्न (लोह) आणि झिंकची कमतरता असल्यास तरुण वयातच केस वेगाने पांढरे होऊ शकतात.

Vitamin B12 Deficiency and Grey Hair

|

Sakal

मानसिक तणाव नियंत्रित करा

अत्याधिक तणावाचा थेट परिणाम केसांवर होत असल्याने मानसिक शांततेसाठी दररोज योग, मेडिटेशन आणि नियमित व्यायाम करावा.

Vitamin B12 Deficiency and Grey Hair

|

Sakal

तेलाने नियमित मालिश

केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा नारळ तेल, बदाम तेल किंवा आवळ्याच्या तेलाने हलक्या हाताने मसाज करावा.

Vitamin B12 Deficiency and Grey Hair

|

Sakal

केमिकल उत्पादनांचा वापर टाळा

जास्त प्रमाणात हेअर कलर, स्ट्रेटनिंग किंवा केमिकलयुक्त शॅम्पू वापरण्याऐवजी शक्यतो नैसर्गिक आणि हर्बल उत्पादनांचा वापर करावा.

Vitamin B12 Deficiency and Grey Hair

|

Sakal

निरोगी जीवनशैलीचा नियम

पुरेशी झोप, चांगला आहार आणि कमी ताणतणाव असलेली जीवनशैली अंगीकारल्यास पांढऱ्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येते.

Vitamin B12 Deficiency and Grey Hair

|

Sakal

डोळ्यांखाली काळी वर्तुळे वाढलीत? 'हा' घरगुती उपाय आठवडाभरात करेल मॅजिक!

Alum or Fitkari Face Benefits for Under Eye circle

|

Sakal

येथे क्लिक करा