मुरुमे अन् तेलकट त्वचेपासून मिळवा सुटका! उन्हाळ्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय

Aarti Badade

उन्हाळा आणि त्वचेच्या समस्या

कडक ऊन, घाम आणि धुळीमुळे त्वचा काळवंडणे, तेलकट होणे आणि मुरुमे येणे अशा समस्या वाढतात; त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Oily skin care in summer tips

|

Sakal

सनस्क्रीन - त्वचेचे सुरक्षा कवच

उन्हात बाहेर पडण्यापूर्वी नेहमी सनस्क्रीन लावा; हे त्वचेला हानिकारक अतिनील (UV) किरणांपासून वाचवते आणि टॅनिंग किंवा सनबर्नचा धोका कमी करते.

Oily skin care in summer tips

|

Sakal

चेहरा स्वच्छ ठेवण्यावर भर द्या

दिवसातून किमान दोन ते तीन वेळा चेहरा धुवा, ज्यामुळे त्वचेवरील घाम, धूळ आणि अतिरिक्त तेल निघून जाते व त्वचा ताजीतवानी दिसते.

Oily skin care in summer tips

|

Sakal

शरीरातील पाणी आणि हायड्रेशन

त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या; यामुळे त्वचेचा निस्तेजपणा दूर होतो आणि त्वचा नैसर्गिकरीत्या चमकते.

Oily skin care in summer tips

|

Sakal

कपड्यांची योग्य निवड

उन्हाळ्यात नेहमी सुती आणि सैलसर कपडे परिधान करा, जेणेकरून त्वचेला श्वास घेता येईल आणि घाम किंवा पुरळ येण्याचा त्रास टाळता येईल.

Oily skin care in summer tips

|

Sakal

घरगुती नॅचरल फेस पॅक

त्वचेला थंडावा देण्यासाठी कोरफड, दही किंवा फळांपासून बनवलेले नैसर्गिक फेस पॅक वापरा, ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होऊन नैसर्गिक चमक येईल.

Oily skin care in summer tips

|

Sakal

आहार आणि त्वचेचे आरोग्य

जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा; त्याऐवजी हलका आणि पौष्टिक आहार घेतल्यास त्वचा आतून स्वच्छ, निरोगी आणि तेजस्वी राहते.

Oily skin care in summer tips

|

Sakal

उन्हाळ्यात मध खावे का ?

Benefits of honey in summer

|

Sakal

येथे क्लिक करा