पुजा बोनकिले
हात वेळोवेळी सॅनिटाझरने धुवावा.
monsoon winter health tips
कोमट पाणी, चहा, सूप इत्यादि पेय प्यावे. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे.
monsoon winter health tips
वेगवेगळे लेअर असलेले कपडे घाला. जेणेकरून थंडीपासून बचाव होईल. वॉटरप्रुफ जॅकेट किंवा शूज वापरा.
monsoon winter health tips
सांध्याचे व फुफ्फुसांचे दुखणे टाळण्यासाठी शरीर उबदार ठेवा.
monsoon winter health tips
अशा वातावरणात डासांचे प्रमाण खुप वाढते. यामुळे डासांपासून बचाव करावा.
monsoon winter health tips
सर्दी - खोकल्यावर गरम पाणी मध घ्यावे.
पुरेशी झोप घ्यावी. नियमितप व्यायाम करावा.
monsoon winter health tips
वरील गोष्टी केल्यास आरोग्य निरोगी राहील.
monsoon winter health tips
Sakal
Horoscope Predictions 2026
Sakal